Wednesday, March 11, 2026 06:24:10 AM
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानावर जल्लोषात मग्न असतानाच, या संपूर्ण विजयाचा खरा शिल्पकार संजू सॅमसन आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
Jai Maharashtra News
ICC Penalty: विश्वचषकाच्या विजयानंतर 'या' खेळाडूला ICC चा दणका; अंतिम सामन्यातील 'त्या' कृतीसाठी ठोठावला दंड
Suryakumar Yadav: विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा; आता थेट...
भारताच्या सलग दुसऱ्या टी20 वर्ल्ड कप विजयाचा पाकिस्तानातही आनंद साजरा करण्यात आला.
Avantika Sanjay Parab
2026-03-09 21:05:03
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्टेडियममधील रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
2026-03-09 19:25:12
विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीला ही नोटीस बजावण्यात आली आहे, त्याला ती वाचताही येत नाही. त्यांची पत्नी दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, तर गावात केवळ 1 बिघा जमीन आहे.
2026-03-08 18:46:11
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
Rashmi Mane
2026-03-07 14:06:36
आयआयएम कलकत्ता येथून मॅनेजमेंट पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा असलेली एक महिला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील ब्युटी सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेली होती.
Shamal Sawant
2026-03-05 18:22:30
मैत्री, निष्ठा आणि भावनिक बंध दाखवणारी ही कथा जगभर चर्चेत आली आहे.
2026-03-05 13:17:46
2026-03-04 16:29:29
हा रंग एखाद्या सामान्य रसायनापासून नाही, तर 'लॅपिस लाझुली' (Lapis Lazuli) या अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केला जातो.
2026-03-04 16:24:52
विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंब सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. या कठीण काळात जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
Amrita Joshi
2026-03-02 14:40:11
बांधकाम, इमारतीचा व्ह्यू, इमारतीतून दिसणारे दुबई.. सर्व काही लाजवाब.. सुरुवातीला या इमारतीचे नाव 'बुर्ज दुबई' असे ठेवण्याचे ठरले होते. मात्र, नंतर ते बुर्ज खलिफा कसे झाले, ते जाणून घेऊ..
2026-03-02 12:28:37
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करत व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाईची मागणी केली आहे.
2026-03-02 08:00:25
हे घरगुती रंग केवळ सुरक्षितच नाहीत तर ते त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. बाजारातील रंगांप्रमाणे हे रंग काढण्यासाठी तासनतास घासण्याची गरज भासत नाही.
2026-03-01 16:05:33
"इस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह सैयद अली खोमेनी आता आपल्यात नाहीत," हे शब्द उच्चारताना निवेदकाचा आवाज थरथरला.
2026-03-01 14:12:16
जेव्हा आपण होळीच्या सणाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर मथुरा-वृंदावनची होळी येते. मात्र, भारताच्या विविध प्रांतात हा सण साजरा करण्याच्या अतिशय अनोख्या आणि आश्चर्यकारक पद्धती आहेत.
2026-03-01 13:11:17
काही देशांमध्ये कट्टर सांप्रदायिक सरकारांमुळे कायदे अत्यंत जाचक आहेत. अशा ठिकाणी रंग उधळल्यास किंवा धुळवड साजरी केल्यास थेट तुरुंगवास, दंड किंवा चाबकाचे फटके अशी कठोर शिक्षा होऊ शकते.
2026-02-28 19:45:38
मतदार यादीत वयाची आणि नात्यांची अशी काही सरमिसळ झाली आहे की, काही ठिकाणी मुलाचे वय 45 वर्षे असून वडिलांचे वय मात्र केवळ 25 वर्षे नोंदवण्यात आले आहे.
2026-02-28 17:52:46
त्यांच्या कॅबमधील एसओएस बटणाबद्दल विचारले तेव्हा ड्रायव्हरने आश्चर्यचकारक उत्तर दिले.
2026-02-26 11:34:34
उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली फळांना थेट उंदरांचे विष लावणाऱ्या दोन फळ विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
2026-02-25 19:11:32
या स्टेशनवर केवळ एक प्लॅटफॉर्म असून तिथे कोणतीही इमारत किंवा तिकीट खिडकी नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्टेशनवर पोहोचण्यासाठी किंवा तिथून बाहेर जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे.
2026-02-25 17:28:09
दिन
घन्टा
मिनेट