Fri. Jan 21st, 2022

लग्नानंतरही बॉयफ्रेंडसह संबध ठेवण्याचा हट्ट करणाऱ्या मुलीची तिच्या पित्यानेच केली हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा हट्ट करणाऱ्या मुलीचा तिच्या पित्यानेच गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.

 

26 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे घडली.

 

या ऑनर किलिंगच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर स्वत: आरोपी पिता पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने घटनेची कबुली दिली.

 

या प्रकरणी आरोपी विश्वास पाटील यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *