Sat. Aug 15th, 2020

जान्हवी कपूरचा हॉट डान्स Instagram वर व्हायरल!

दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिने ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ‘रूही अफ्जा’ या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी असलेली जान्हवी ‘इन्स्टाग्राम’वर चांगलीच active असते. सध्या तिचा Instagram वरील ‘बेली डान्स’ चांगलाच चर्चेत आहे.

जान्हवीचं डान्स चॅलेंज!

‘डान्स दिवाने’ हा डान्स शो TV वर पुन्हा सुरू होणार आहे.

या शोमधील जजेस माधुरी दीक्षित, शशांक खैतान आणि तुषार कालिया यांनी जान्हवीला डान्स चॅलेंज दिलं होतं.

जान्हवीने हे डान्स चॅलेंज accept करत ‘डान्स दिवाने’च्या ट्युनवर बेली डान्स केला.

View this post on Instagram

She accepted #DanceDeewaneChallenge and did Belly dance… Nominated by @shashankkhaitan.

A post shared by Janhvi Kapoor (@janhvi.kapoor.fanclub) on


जान्हवीचा डान्स तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय.

जान्हवीचा डान्स पाहून तिच्यातही तिच्या आईप्रमाणे नृत्याचं अंग असल्याचं दिसून येतंय.

यापूर्वी सलमान खानलादेखील डान्स दिवाने चॅलेंज देण्यात आलं होतं.

मात्र सलमानने ते चॅलेंज accept केल्याचं दिसलं नाही. मात्र जान्हवीने challenge accept ही केलं आणि बेली डान्सही केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *