Jaimaharashtra news

जय वाघाच्या बेपत्ता बछड्याची शिकार झाल्याचं उघड

 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाची शिकार झाल्याचं उघडकीस आले.

 

टी-टेन अलं श्रीनिवासन वाघाचं तांत्रिक नाव होते. फक्त कॉलर आयडी सापडल्यानं खळबळ उडाली होती.

 

मात्र, श्रीनिवासन हा वाघ 200 फुटांवर गाडल्या गेलेल्या अवस्थेत सापडला.

 

आशियातील सर्वात मोठा वाघ अशी ओळख असलेला जय वाघानंतर श्रीनिवासन हा मोठा वाघ होता.

 

इलेक्ट्रीकचा वापर करून त्याची शिकार झाल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version