Sun. Jun 7th, 2020

सेना-भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्हाला संपर्क करु लागलेत – जयंत पाटील

मुख्यमंत्री जे बोलतात तसं कधीच होत नाही.त्यामुळे सेना भाजपा हे निवडणुकीत वेगळे लढतील. त्यामुळेच ते दिसेल त्याला पक्षात घ्यायला लागले आहेत.

मुख्यमंत्री जे बोलतात तसं कधीच होत नाही.त्यामुळे सेना भाजपा हे निवडणुकीत वेगळे लढतील. त्यामुळेच ते दिसेल त्याला पक्षात घ्यायला लागले आहेत.असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलय आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर विरोधकांचे आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री जे बोलतात तसं कधीच होत नाही.त्यामुळे सेना भाजपा हे निवडणुकीत वेगळे लढतील.

त्यामुळेच ते दिसेल त्याला पक्षात घ्यायला लागले आहेत.असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

सेना भाजपाच्या या भूमिकेमुळेच भारतीय जनता पक्षांचे आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्हाला संपर्क करू लागले आहेत.असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्षातून जे गेलेले आहेत, तिथे पर्याय देखील उभे होवू लागले आहेत अस देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *