Mon. Aug 10th, 2020

विधानसभा निवडणूक 2019 : तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

रांची : झारखंड राज्यातील विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्पयात 17 विधानसभा मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. झारखंड विधानसभेची एकूण 81 इतकी सभासदसंख्या आहे.

राज्यात एकूण 5 टप्प्यात मतदानप्रक्रिया होणार आहे. तर 23 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विद्यमान विधानसभा डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विसर्जित होणार आहे.

झारखंडात टप्पेनिहाय होणारे मतदान

पहिला टप्पा 30 नोव्हेंबर

दुसरा टप्पा 7 डिसेंबर

तिसरा टप्पा 12 डिसेंबर

चौथा टप्पा 16 डिसेंबर

पाचवा टप्पा 20 डिसेंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *