Sun. Jun 20th, 2021

भारतीय अन्न महामंडळात (FCI) मराठी तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी!

Food Corporation of India मध्ये विविध पदांसाठी तब्बल 330 जागांची भरती निघाली आहऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येईल. यासाठी शेवटची तारीख 27 ऑक्टोबर ही आहे.

परीक्षा फी-

800 रुपये

मात्र SC, ST आणि महिलांसाठी मात्र कोणतंही प्रवेश शुल्क आकारलेलं नाही.

 

वयोमर्यादा –

या नोकरीच्या पात्रतेसाठी 1 ऑगस्ट 2019 पर्यंत वय 18 ते 35 वर्षांच्या आत असायला हवं.

 

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1 ते 3 –

पात्रता-  60% गुणांसह पदवी उत्तीर्ण किंवा CA/ICWA/CS

SC/ST/PH:- 55% गुण

 

पद क्र.4-

पात्रता- B.Com पदवीसह MBA (Finance) किंवा MBA (Finance) पदवी, डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची (Institute of Indian Chartered Accountants of India) परीक्षा किंवा तत्सम अर्हतेची परीक्षा पास केलेली असावी

 

पद क्र.5:-

B.Sc. (कृषी)/ B.Tech किंवा

अन्नविज्ञान / खाद्यविज्ञान आणि तंत्रज्ञान / खाद्य तंत्रज्ञान / खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान / खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी / खाद्य प्रक्रिया / अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव–तंत्रज्ञान / औद्योगिक जैव–तंत्रज्ञान / जैव–रसायन अभियांत्रिकी / कृषी जैव –तंत्रज्ञान या विषयांत BE

पद क्र.6

सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) पदवी

पद क्र.7

इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (Electrical or Mechanical Engineering Degree)

पद क्र.8

इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये पदव्युत्तर (masters) किंवा तत्सम पदवी

 

कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे, ते या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.

https://www.recruitmentfci.in/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *