Mon. Aug 19th, 2019

सरकारी नोकरी हवीय? SAIL मध्ये करा 31 जुलैच्या आत अर्ज!

0Shares

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)मध्ये Executive आणि Non-Executive पदासाठी तब्बल 205 job vacancies आहेत. यातील 29 जागा एक्झेक्टिव पदासाठी तर 176 जागा नॉन- एक्झेक्युटिवपदासाठी आहेत.  यासाठी मात्र 31 जुलैच्या आत अर्ज करावा लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता

Manager-

मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्याला उमेदवाराकडे Fire Engineering मध्ये पदवी असावी.

Deputy Manager-

डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्याकडे Mechanical Engineering ची पदवी हवी.

Junior Manager (Safety)-

या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून इंजीनियरिंगची डिग्री मिळवलेली असावी.

Trainee Fire Operator-

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ग्रॅज्युएट हवा.

त्यानं नागपूरच्या National Fire Service College मधून कोर्स केलेला असावा.

त्याच्याकडे हेवी मोटर व्हेइकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असावं.

 

पदासाठी अर्ज करणाऱ्य़ांमधील SC/ST उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट आहे.

OBC उमेदवाराला 3 वर्षांची सूट आहे.

Executive पदासाठी अर्ज करायचा असल्यास त्यासाठी 500 रुपये फी आहे.

ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन तसंच बॉयलर ऑपरेटर कम टेक्निशियन पदासाठी 250 रुपये फी आहे.

sail.co.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळेल आणि अर्ज दाखल करता येतील.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *