Sun. Jun 13th, 2021

बँकेत नोकरीची संधी; SBI मध्ये नव्या पदांची भरती

नोकरी शोधताय. मिळतं नाहीये. स्टेट बॅँक ऑफ इंडिया बँकेत तरूणांसाठी नोकरीची संधी आहे. SBI मध्ये स्पेशल आॉफिसर आणि इतर पदांसाठी भरती सुरू होणार आहे. मासिक पगार सुमारे 30 हजार रूपये असणार आहे.

शैक्षणिक पात्रता


कोणत्याही शाखेत विद्यापिठाची पदवी प्राप्त हवी.

अर्ज फी-

फॉर्म भरताना 750 रूपये फि भरायची आहे.
SC ST उमेदवाराला निशुल्क प्रवेश असणार आहे.

फॉर्म भरण्याची शेवटीची तारीख

24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी पर्यत ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
8 हजार ज्युनिअर असोसिएट पदांची भरती होणार आहे. त्यांची शेवटची तारीख मात्र 26 जानेवारी 2020 असेल.

असा भरा ऑनलाईन फॉर्म

1- sbi.co.in या SBI बँकेच्या वेबसाईट वर जा.
2-रजिस्ट्रेशन करा.
3- Link to Application फॉर्मवर क्लिक करा.
4- फोटो, रिझ्युम,सही इ. वैयक्तिक माहीती भरा.
5- Online Fee भरा
6- फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर PDF स्वरूपात परीक्षेचे हॉल तिकीट येईल.

या पदांसाठी होईल भरती

1.संरक्षण बँकिंग सल्लागार- Defence Banking Advisor

2. नौदल आणि वायुदल – कंत्राटी 2 – (Navy & Air Force) Contractual 2

3. सर्कल डिफेंस बैंकिंग सलाहकार संविदा 2- Circle Defence Banking Advisor Contractual 2

4. भर्ती – नियमित – HR Specialist (Recruitment) Regular -MMGS III 1 MMGS III

5. प्रबंधक (डेटा वैज्ञानिक) नियमित – MMGS III 10 (Manager (Data Scientist) Regular – MMGS III 10 )

6. उप प्रबंधक (डेटा वैज्ञानिक) नियमित – एमएमजीएस II 10 (Deputy Manager (Data Scientist) Regular – MMGS II 10)

7. उप प्रबंधक (सिस्टम ऑफिसर) नियमित – MMGS II 5 (Deputy Manager (System Officer) Regular – MMGS II 5)

8. रिक्त पद 45 (Deputy Manager (Law)

9.Senior Special Executive

10.Data Analyst- रिक्त पद 1

11. Senior Executive वरिष्ठ अधिकारी- रिक्त पद 1

या वेबसाइट वर करा अर्ज

sbi.co.in या SBI च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही आॉनलाईन फॉर्म भरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *