Sat. Oct 1st, 2022

रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ‘जम्बो ब्लॉक’!

रेल्वेमार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रविवार सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. जम्बो ब्लॉक दरम्यान या रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहे. तर लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मात्र राम मंदिर रेल्वे स्थानकात या लोकलगाड्य़ा थांबणार नाहीत.

मध्य रेल्वे

कधी- रविवार, ३ मार्च रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५

कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद

हार्बर लाइन

कधी- ३ मार्च, सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०

कुठे- कुर्ला-वाशी अप, डाऊन

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.