Fri. May 7th, 2021

अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘धाकड’चे पोस्टर पाहिलत का ?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट 2020 प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटात कंगना ॲक्शन गर्लच्या रुपात असून तिच्यासाठी हा चित्रपट ड्रिम प्रोजेक्ट असल्याच तिने म्हटलं आहे. या चित्रपटाचे रजनीश रेजी घई हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘धाकड’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना आपल्या आगळ्या-वेगळ्या अंदाजात झळकणार आहे. यामध्ये कंगना ॲक्शन गर्लच्या रुपात दिसणार असून तिच्यासाठी हा चित्रपट ड्रिम प्रोजेक्ट असल्याच तिने म्हटलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश रेजी घई आहेत.

आगामी चित्रपट ‘धाकड’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘धाकड’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात कंगना ॲक्शन गर्लच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’चं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘माझं करिअर केवळ माझं नाही’ तर भारतीय सिनेसृष्टीचाही हा प्रवास आहे.

हा चित्रपट बॉलिवूडमधला पहिला महिला प्रधान ॲक्शनपट असणार आहे.

हा चित्रपट प्रत्येक गोष्टीत कसा वरचढ ठरेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रेक्षकांना धाकड आवडला तर सिनेसृष्टीतील अभिनेत्रींना कधी मागे वळून पाहावं लागणार नाही.

हा सिनेमा आमचं ड्रिम प्रोजेक्ट असून या चित्रपटात काम करण्यासाठी मी फार उत्सुक असल्याचे कंगनाने म्हटलं आहे.

या चित्रपटाचे रजनीश रेजी घई हे या चित्रपटाचे दिग्दर्शन आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *