Fri. Sep 30th, 2022

कंगना रनौटचा पत्रकारासोबत वाद, पत्रकारपरिषदेला न जाण्याचा पत्रकारांचा निर्णय

कंगना रनौट आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. नुकतचं एका पत्रकारासोबत झालेलेया वादामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला. कंगनाच्या वागणुकीवर मिडीयातून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कंगना रनौट आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. नुकतचं एका पत्रकारासोबत झालेलेया वादामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला. कंगनाच्या वागणुकीवर मिडीयातून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर तिच्या पत्रकारपरिषदेला न जाण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला आहे.

पत्रकरासोबत वाद

कंगना रनौट आणि वाद हे ठरलेलंच आहे. नुकतचं एका पत्रकारासोबत झालेलेया वादामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला.

जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला.

मणिकर्णिकाच्यावेळी ही वाद

मणिकर्णिका या सिनेमाबद्दल नकारात्मक समीक्षा केल्याबद्दल एका पत्रकाराला कंगनानं सुनावलं.

आणि त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात नकार दिला.

मी एक फिल्म बनवून चूक केली का ? देशभक्तीपर सिनेमाबनण्यासाठी माझ्यावर शंका उपस्थित का केली गेली असं.

पत्रकाराने शांततेनं घेण्याचा प्रयत्न केला. पण, कंगना ऐकत नव्हती, त्यानंतर वाद जास्त वाढला त्यात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने पत्रकाराला थांबण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर वाद आणखीन वाढला.
कंगनाच्या या वागणूकीवर मिडीयातून तिच्यावर टीका होतं आहे. अनेक पत्रकार योग्य सन्मान मिळाल्याशिवाय पत्रकारपरिषदेला न जाण्याचा निर्णय घेणार आहेत. असं सांगण्यात येतंय.

#KanganaRanaut #ugly #fight#journalist #Judgemental #Viralvideo

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.