Mon. Dec 6th, 2021

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळलं; ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार अखेर कोसळलं आहे. कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठराव मतदान पार पडलं. या आधारावर कॉंग्रेस-जेडीएसला 99 मतं पडली तर भाजपाला 105 मतं पडली होती. मात्र बहुमतासाठी 103 आमदारांची गरज होती. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले आहे.

नेमकं काय घडलं ?

आज विश्वासदर्शक ठराव मतदानाचे निकाल जाहीर झाला आहे.

या निकालात कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे.

या आधारावर कॉंग्रेस-जेडीएसला 99 मतं पडली तर भाजपाला 105 मतं पडली होती.

बहुमतासाठी 103 आमदारांची गरज असल्यामुळे कॉंग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळले आहे.

आज निकाल लागणार होतं म्हणून कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले होते.

काय म्हणाले येडियुरप्पा ?

लोकशाहीचा विजय झाला आहे.

कर्नाटकात विकासाचं युग सुरू झालं आहे.

आम्ही विकास करू असे आश्वासन येडियुरप्पा यांनी नागरिकांना दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *