Mon. Aug 19th, 2019

‘केसरी’ दीडशे कोटींचा गल्ला कमावणार?

31Shares

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा गल्ला कमावला आहे. या सिनेमाने तब्बल १४५ कोटींचा आकडा पार केला आहे, तेव्हा या सिनेमाची आता १५० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. पहिल्याच आठवड्यात म्हणजे फक्त आठ दिवसांमध्ये या सिनेमाने शंभरी पार करत बॉक्सऑफिसवर धमाका केला आहे.

दीडशे कोटींचा आकडा पार करणार का ?

सारागढीच्या युद्धावर आधारित असणाऱ्या या ‘केसरी’ सिनेमामध्ये अक्षय कुमार  शीख रेजिमेंटने गाजवलेल्या पराक्रमाची शौर्यगाथा सादर करण्यात आली आहे.

या सिनेमाने पहिल्याचं आठवड्यातच शंभरी पार केली आहे.

रिलिज झाल्यानंतर २१व्या दिवसाला या सिनेमाने १४५ कोटींचा आकडा पार केला आहे.

यासाठी फिल्म ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

 

31Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *