Sun. Jun 7th, 2020

मेट गाला मध्ये केटी पेरीचा बर्गर लुक

मेल गाला मधील सगळ्याच अभिनेत्री एका युनीक लुक आणि ड्रेसमध्ये होत्या. प्रत्येक अभिनेत्रीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले आहेत. यावर्षी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिपीकाचा स्मार्ट लुक देखील चांगलाच गाजला. सगळ्यांचे लक्ष वेधलं ते केटी पेरीने आणि त्या अभिनेत्रीच्या खास लुकने. ती अनोख्या अंदाजात म्हणजेचं बर्गरच्या ड्रेसमध्ये या गाला फेस्टिवलमध्ये दिसून आला.

 

बर्गर अंदाज खास आकर्षणाचा विषय

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेल गाला २०१९ मध्ये सगळ्या अभिनेत्री  युनीक ड्रेस मध्ये दिसून आल्या.

केटी पेरीचा हा बर्गर लूक असलेले फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहेत.

केटी पेरी हा ड्रेस घालतानाचाही व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे.

केटी पेरी ही अमेरिकन गायक-गीतकार आणि संगीतकार आहे.

पेरी 2007 मध्ये तिच्या इंटरनेट हिट ” उर सो गे ” सह प्रसिद्ध झाले होते.

 

View this post on Instagram

 

Con doble queso por favor!! Si, es #KatyPerry de nuevo. #METGALA2019 #MetGala

A post shared by Sumercé Papito Magazine (@sumerceofficial) on

केटी पेरीने हा खास बर्गर ड्रेस घालतानाचाही व्हीडीओ सोशलमिडीयावर अपलोड केला होता.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Con doble queso por favor!! Si, es #KatyPerry de nuevo. #METGALA2019 #MetGala

A post shared by Sumercé Papito Magazine (@sumerceofficial) on

फक्त ड्रेसच बर्गरच्या लुकमध्ये नव्हता तर तिने शूज देखील त्याच पद्धतीचे घातले होते.

त्यामुळे ती संपुर्णपणे बर्गर सारखी दिसत होती.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *