Fri. Jun 18th, 2021

Kiss Day : जाणून घ्या kissing चे फायदे

Valentine week चा आजचा सातवा दिवस म्हणजेच किस डे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला किस करून आपण प्रेम व्यक्त केलं जातं.  किस आपल्या प्रेमाच्या  भावना व्यक्त करण्याचं एक उत्तम माध्यम आहे. शब्दांनी बोलण्यापेक्षा ओठांनी भावना व्यक्त करणं जास्त रोमॅण्टिक ठरतं. किस करण्याचेही आरोग्याला खूप फायदे होतात.

पाहूया किस करण्याचे फायदे :

चेहऱ्यावरील त्वचा नितळ राहून रंग उजळतो-

किस करताना चेहऱ्यावरील पेशी ओढल्या जातात.

त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी येतात आणि रंगही उजळतो.

कॅलरीज कमी होतात-

किस केल्यानं एका मिनिटात 3 ते 5 कॅलरीज कमी होतात आणि स्लीम-ड्रीम राहण्यास मदत होते.

डोकेदुखी दूर करते-

किस करताना एकमेकांच्या सहवासाने आनंद मिळतो आणि डोकेदुखीचा त्रास पळून जातो.

मन प्रसन्न राहते-

किस केल्यामुळं जोडीदाराचा सहवास मिळतो त्यामुळे मन प्रसन्न राहून बागडते.

नात्यातील प्रेम वाढते-

जेव्हा आपण एकमेकांना किस करतो तेव्हा दोघांनाही आनंद मिळतो.

त्याचबरोबर एकमेकांवरील विश्वास वाढून जवळीक वाढते.

तुमच्या नात्यातील प्रेम वाढून नाते गुलाबासारखे फुलते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *