Mon. Jan 17th, 2022

#KKRvSRH – कोलकाताची हैदराबादवर मात;१८३ धावा करत विजयी

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना होता.कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हा सामना सुरू होता. कोलकाताने हा सामाना १८३ धावांनी जिंकला आहे. या सामान्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत कोलकाताला १८२ धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने ४ बाद १८३ धावा केल्या.

एका वर्षाने IPLमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरने ८५ धावा करत त्याच्या फटाकेबाज सामना खेळला.

तसेच आंद्रे रसेलने सुद्धा चांगली खेळी करत  १९ चेंडूत ४९ धावा केल्या.

नितीश राणाने अर्धशतकी खेळी  केली.

नितीश राणाच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाताला १८३ धावांचा शिखर गाठता आले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *