Thu. Oct 21st, 2021

142 विशेष गाड्या फुल्ल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आणखी 60 विशेष गाड्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 142 विशेष गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळे आणखी 60 विशेष गाड्य़ा सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला.

 

त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांचा आकडा आता 202 वर पोहोचला आहे. या सर्व गाड्यांमधील आरक्षणाला 18 जुलैपासून सुरुवात होईल.

 

कोणत्या स्टेशनदरम्यान विशेष गाड्या असतील त्याची माहिती पुढीलप्रमाणे-

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी वातानुकूलित विशेष (6 फेऱ्या)

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी साप्ताहिक विशेष (8 फेऱ्या)

पनवेल- सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (दर शनिवारी- 8 फेऱ्या)

पनवेल – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (दर रविवारी – 8 फेऱ्या)

पुणे सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (8 फेऱ्या)

सीएसटीएम – चिपळूण आणि चिपळूण सीएसटीएम
मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी विशेष गाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *