Mon. Dec 6th, 2021

‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

जय महाराष्ट्र घोषणेला बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित निर्णयामुळे मराठी माणूस पुन्हा पेटून उठला आहे.

 

कानडी दडपशाहीविरोधात कोल्हापुरात संताप दिसून आला. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कर्नाटक सरकारविरोधात आक्रमक आंदोलन केले.

 

शिवसेनेनं कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र आशयाची पत्रकं लावली. तर, स्वाभिमान संघटनेनं बस ड्रायव्हर आणि कंड़क्टरना जय महाराष्ट्र बोलायला लावले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *