Thu. Nov 26th, 2020

कोरोनाची दुसरी लाट कोल्हापुरात येण्याची भीती

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क

देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहे. कोल्हापुरातली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे भर दिला जात आहे. पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले होते. तर यंत्रणेमध्येही असलेल्या त्रुटींचा फटका अनेकांना बसला होता.

ही स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आता सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल यानी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *