Mon. Sep 27th, 2021

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांच्या अडचणीत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

थकीत कर्ज मिळणार नसल्यानं नव्या कर्जाचं वाटप करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकांनी घेतली आहे.

 

जिल्हा बँका या नाबार्ड आणि आरबी आयच्या नियमांचे पालन करणाऱ्या आहेत. नियमानुसार थकीत कर्ज जमा झाल्याशिवाय पुढच्या कर्जाचे वितरण करणार नाही, असं

जिल्हा बँकांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *