Sat. Aug 13th, 2022

जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

कोल्हापूरमध्ये एका जवानाच्या पत्नीने स्वत:च्या दोन चिमुकल्यांना पेटवून घेत स्वत: आत्महत्या केली. कोल्हापूरमधल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वाती महेश पाटील असे या महिलेचे नाव आहे. विभावरी आणि शिवांश असे यामध्ये मृत पावलेल्या दुर्दैवी चिमुकल्यांची नावे आहेत. या आत्महत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकारामुळे परिसरामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण यामध्ये दोन चिमुकल्यांना समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्टच..

कोल्हापूरमध्ये एका जवानाच्या पत्नीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

यामध्ये त्या महिलेने स्वत:च्या दोन चिमुकल्यांनाही घेऊन आत्महत्या केली.

स्वाती महेश पाटील असे या महिलेचे नाव आहे.

विभावरी आणि शिवांश असे या दोन दुर्दैवी चिमुकल्यांची नावे आहेत.

या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या प्रकारामुळे परिसरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशा प्रकारच्या आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पण यामध्ये दोन चिमुकल्यांना समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.