Tue. Sep 28th, 2021

#IPL2019 कोलकाताचा सलग दुसऱ्यांदा विजय; पंजाबचा 28 धावांनी पराभव

कोलकाता नाईट रायर्डस आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात बुधवारी सामना झाला. या सामन्यात कोलकाता संघाने पंजाबाचा पराभव करत विजय मिळवला आहे. कोलकाताने 219 धावांचे आव्हान पंजाबपुढे ठेवले. कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने 190 धावा करत आपला खेळ आटोपला. पंजाब संघाचे मयांक अग्रवाल आणि डेव्हिड मिलर यांनी चांगली कामगिरी बजावली. मयांकने 34 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

कोलकाता विरूद्ध पंजाब –

बुधवारी कोलकाता आणि पंजाबमध्ये सामना झाला.

नाणेफेक जिंकून पंजाब संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 219 धावांचे आव्हान दिले.

मात्र या आव्हानाचे पाठलाग करताना पंजाबला पराभवाला समोरे जावे लागले.

पंजाब संघाचा मयांक अग्रवाल आणि डेव्हिड मिलर यांनी चांगली कामगिरी बजावली.

मयांकने 34 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

डेव्हिड मिलरने सुद्धा 59 धावा करत अर्धशतक पूर्ण केलं.

तसेच कोलकाता संघाचा रसेलने फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी बजावली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *