Thu. Aug 5th, 2021

कळव्यात घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळली

कळवा : ठाणे कळवा पूर्व भागातील घोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळल्याच्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर मृतांमध्ये ४ महिला १ पुरुषाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *