Sunday, November 09, 2025 09:47:44 AM

पुण्यात १५० पिस्तुल परवाने रद्द

पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले.

पुण्यात १५० पिस्तुल परवाने रद्द

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शस्त्र परवान्यांच्या तपासणीचे काम हाती घेतले आहे. या कामाची सुरुवात केल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुल परवाने रद्द करण्याची ही पुणे शहरातील पहिलीच वेळ आहे. परवाने रद्द करुन शस्त्र सरकारजमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

           

सम्बन्धित सामग्री