Tuesday, December 10, 2024 11:15:19 AM

Maharashtra Election
राज्यात २८८ मतदारसंघ, निवडणूक रिंगणात ४१३६ उमेदवार

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राज्यात २८८ मतदारसंघ निवडणूक रिंगणात ४१३६ उमेदवार

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात ३७७१ पुरुष, ३६३ महिला आणि दोन इतर उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढवत असलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

उमेदवारांची यादी बघण्यासाठी क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo