Wednesday, January 15, 2025 05:39:10 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024
महाराष्ट्रात संध्याकाळी पाच पर्यंत 58 टक्के मतदान

महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले

महाराष्ट्रात संध्याकाळी पाच पर्यंत 58 टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले आहे. मतदानाला एक तासापेक्षा कमी कालावधी उरला आहे. या शेवटच्या काही मिनिटांत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबर रोजी होईल.

महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
अहमदनगर - 61.95
अकोला - 56.16
अमरावती - 58.48
औरंगाबाद - 60.83
बीड - 60.62
भंडारा - 65.88
बुलढाणा - 65.84
चंद्रपूर - 64.48
धुळे - 59.75
गडचिरोली - 69.63
हिंगोली - 65.09
जळगाव - 61.18
जालना - 64.17
कोल्हापूर - 67.97
लातूर - 61.43
मुंबई शहर - 49.07
मुंबई उपनगर - 51.76
नागपूर - 56.06
नांदेड - 55.88
नंदुरबार - 63.72
नाशिक - 59.85
उस्मानाबाद - 58.59
पालघर - 59.31
परभणी - 62.73
पुणे - 54.09
रायगड - 61.01
रत्नागिरी - 60.35
सांगली - 63.28
सातारा - 64.16
सिंधुदुर्ग - 62.06
सोलापूर - 57.09
ठाणे - 49.76
वर्धा - 63.50
वाशिम - 57.42
यवतमाळ - 61.22


सम्बन्धित सामग्री