मुंबई : काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरक्षणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा खोटा व्हिडीओ चॅनलवर दाखवणं लोंढेंना भोवलं. भाजपाचे कार्यकर्ते रुपेष मालुसरे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे अडचणीत सापडले आहेत.
काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात गुन्हा दाखल
अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवणं लोंढेंना भोवलं
भाजपचे कार्यकर्ते रुपेष मालुसरे यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद
काय आहे प्रकरण ?
काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे विरोधात गुन्हा दाखल
आरक्षणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवणं लोंढेंना भोवलं
मुंबईतील सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये अतुल लोंढे विरोधात गुन्हा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खोटा व्हिडिओ दाखविल्याबद्दल लोंढेंवर गुन्हा
भाजपचे कार्यकर्ते रूपेश मालुसरे यांच्या तक्रारीनंतर अतुल लोंढे विरोधात गुन्हा दाखल