रायगड : भाड्याच्या दरावरून वाद झाला. या वादातून ममता लॉंजचे मालक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. मारहाण करून पळून जात असताना त्यांची बहीण ज्योती हिला गाडीने खाली चिरडले. गाडीतील एकजण स्थानिकांच्या हाती लागला. बाकीचे गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले.