Saturday, October 12, 2024 10:01:39 PM

Arvind Kejriwal
केजरीवालांना दिलासा, जामीन मिळाला

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला.

केजरीवालांना दिलासा जामीन मिळाला

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला. केजरीवाल यांच्यावर मद्य विक्री घोटाळ्यातील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. दहा लाख रुपयांचा मुचलक्यावर केजरीवाल यांना सशर्त जामीन देण्यात आला. जामीन मिळाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना केजरीवालांना घातलेल्या अटी

  1. खटल्याबाबत सार्वजनिकरित्या भाष्य करण्यास मनाई
  2. सुनावणीला हजर राहण्याचे बंधन
           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo