Thursday, September 12, 2024 10:07:35 AM

Cricket
सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा

बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले आहे. पण अद्याप बांगलादेशात कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा पुरुष क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे.

सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा

चेन्नई : बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले आहे. पण अद्याप बांगलादेशात कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा पुरुष क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामने आणि तीन वीस - वीस षटकांचे सामने असे एकूण पाच सामने होणार आहेत. 

बांगलादेशचा भारत दौरा २०२४

बांगलादेश विरुद्ध भारत, कसोटी मालिका

  1. पहिली कसोटी - १९ ते २३ सप्टेंबर - चिदंबरम स्टेडियम, चेन्नई - सकाळी ९.३०
  2. दुसरी कसोटी - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - ग्रीन पार्क, कानपूर - सकाळी ९.३०

बांगलादेश विरुद्ध भारत, वीस - वीस षटकांची मालिका

  1. पहिला सामना - ६ ऑक्टोबर - हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम, धर्मशाळा - संध्याकाळी ७
  2. दुसरा सामना - ९ ऑक्टोबर - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली - संध्याकाळी ७
  3. तिसरा सामना - १२ ऑक्टोबर - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद - संध्याकाळी ७

सम्बन्धित सामग्री