Wednesday, December 11, 2024 07:23:30 PM

BJP Meeting In Delhi
भाजपची शुक्रवारी दिल्लीत पुन्हा बैठक

भाजपाची शुक्रवारी दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे.

भाजपची शुक्रवारी दिल्लीत पुन्हा बैठक


मुंबई : भाजपाची शुक्रवारी दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाचे नेते दिल्लीत बैठकीला उपस्थित असणार आहेत. शुक्रवारी रात्री बैठकीनंतर यादी येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला संधी दिली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

 

 

 

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo