तळोजा : पंचानंद हाईट्स या इमारतीतील रहिवाशांनी नितेश राणे यांची भेट घेतली. तळोजा येथील पंचानंद हाईट्स या इमारतीमध्ये दिवाळीच्या रोषणाई करण्यावरून दोन गटात वाद झाला होता. जिहादी मुसलमानांचे त्रास देण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. जिहादीनी लक्षात ठेवावे. तुम्ही हाताच्या बोटा एवढेच आहात. इथे ९० टक्के हिंदू राहतात. तुम्हाला कधी पायाखाली चिरडून टाकू हे तुम्हालाही कळणार नाही. असा हल्लबोल नितेश राणे यांनी केला आहे.
या प्रकरणावर बोलताना नितेश राणे म्हणाले, हिरव्या सापांची वळवळ केली तर पुढची कोणतीही ईद शांततेत साजरी होऊ देणार नाही. कायदा कुठे कमी पडत असेल तर पुढची शिक्षा आमच्या हातात आहे असा इशाराही भाजपाच्या नितेश राणे यांनी केला आहे.