माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मांजुर्णे घाटात एसटी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ महिला जखमी झाल्या. बसमधील प्रवासी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होते.