Friday, December 13, 2024 12:28:14 PM

Case registered against bogus doctor in Nagpur
नागपुरात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

वैद्यकीय सेवा करण्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

नागपुरात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

नागपुर : वैद्यकीय सेवा करण्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात नागरिकांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo