मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय विरोधकांचा पराभव केला... ठासून जिंकलो... बालेकिल्ले राखण्यात यशस्वी झालो... उठाव यशस्वी झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- 'शिवसेनेचे बालेकिल्ले राखण्यात यशस्वी'
- 'लोकसभेत आम्ही ठासून जिंकलो'
- 'दोन वर्षांपूर्वी केलेला उठाव यशस्वी'
- 'बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणायचं धाडस नाही'
- 'शिउबाठाचा विजय म्हणजे तात्पुरती सूज'
- 'शिउबाठा आणि शिवसेनेत १३ जागांवर थेट लढत'
- 'शिउबाठाचा स्ट्राईक रेट ४२ टक्के, शिवसेनेचा ४७ टक्के'
- 'शिउबाठा काँग्रेसच्या मतांवर जिंकून आली'
- 'वायकरांचा विजय शिउबाठाच्या जिव्हारी'
- 'शिउबाठा हा खोटारडा आणि रडका पक्ष'