१६ सप्टेंबर, २०२४, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.