Monday, November 10, 2025 01:30:35 AM

जम्मू काश्मीरमध्ये भाजपाची सर्वोत्तम कामगिरी

जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये भाजपाची सर्वोत्तम कामगिरी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भाजपा २८ जागांवर आघाडीवर आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडी आघाडी आता ४३ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली तरी भाजपा पहिल्यांदाच मुख्य विरोधी पक्ष म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय होईल अशी चिन्ह दिसत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री