अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एका प्रचारसभेत जीभ घसरली. त्यांनी भाजपाबाबत बोलताना वापरलेल्या भाषेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्रचारसभेत बोलताना 'भाजपाचा कुत्रा करायचाय' अशा स्वरुपाचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.