Saturday, November 02, 2024 12:59:18 AM

Devendra Fadnavis Buldhana Tour
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाण्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाणा दौऱ्यावर आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाण्यात

बुलढाणा :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलढाणा दौऱ्यावर आहेत. खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या कोणशिलाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रविवारी बुलढाण्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजन होणार आहे. 

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo