Tuesday, December 10, 2024 11:23:33 AM

Manoj Jarange
'आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका'

आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका असे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.

आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका 

जालना : आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका असे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. याआधी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि आरक्षणाच्या प्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्यांच्या विरोधात मराठा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची भाषा मनोज जरांगे यांनी केली होती. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगेंनी बिनशर्त माघार घेतली आणि तशी घोषणा केली. समर्थकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे आणि निवडणूक लढवणं टाळावं असे आवाहन जरांगेंनी केलं. आता जरांगेंनी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका अशी भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे.

'आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका'
जरांगेंचं मराठ्यांना आवाहन


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo