Monday, June 23, 2025 06:31:50 AM

अमोल कोल्हे राशपचे मुख्य प्रतोद

शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले खासदार डॉ.अमोल कोल्हे लोकसभेत राशपचे मुख्य प्रतोद झाले आहेत.

अमोल कोल्हे राशपचे मुख्य प्रतोद

नवी दिल्ली : शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले खासदार डॉ.अमोल कोल्हे लोकसभेत राशपचे मुख्य प्रतोद झाले आहेत. राशपने ही नियुक्ती केल्याची माहिती कोल्हेंनी ट्वीट करून दिली. राशपच्या लोकसभेतील उपनेता आणि मुख्य प्रतोदपदी अमोल कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री