Tuesday, December 10, 2024 10:48:51 AM

Fadnavis campaign in Nagpur
नागपुरात फडणवीसांचा प्रचार जोरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी त्यांच्या दक्षिण - पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडणार आहेत.

नागपुरात फडणवीसांचा  प्रचार जोरात

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी त्यांच्या दक्षिण - पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडणार आहेत. हिंगणा नाकापासून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो (प्रचार रॅली) असून दक्षिण - पश्चिम नागपूरच्या प्रमुख मार्गाने हा रोड शो जाणार आहे.  या प्रचार रॅलीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करणार आहेत. या  प्रचार रॅलीच्या माध्यमातून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस शक्ती प्रदर्शन करतील. सकाळी ९ वाजता या प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo