मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधकांचा अपप्रचार आता जनतेला समजला आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. हम साथ साथ म्हणणारे, आज हम आपके है कौन असे विचारतात अशी उपहासात्मक टीका त्यांनी उद्धव यांच्यावर केली आहे.