Thursday, November 13, 2025 09:18:07 PM

नागपुरात फडणवीस शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत

नागपुरात फडणवीस शुक्रवारी उमेदवारी अर्ज  भरणार

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दक्षिण - पश्चिम नागपूर मतदारसंघातून  फडणवीस त्यांची उमेदवारी निश्चित करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सकाळी १०. १५ वाजता त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संविधान चौकात सकाळी १०.४० वाजता रॅलीला सुरूवात होणार आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर तहसिल कार्यालयात ते अर्ज दाखल करणार आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याआधी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. तर दक्षिण - पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग पाच वेळा निवडून आलेले फडणवीस शुक्रवारी सहाव्या वेळी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.    
 


सम्बन्धित सामग्री