२ सप्टेंबर, २०२४, मुंबई : लहानमोठ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे यंदा शनिवारी ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरु होतो. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने खास वाचकांसाठी नवीन, जुनी सदाबहार गणपतीची गाणी -
गणपती जुनी गाणी -
उठा उठा हो सकळिक
गायिका - लता मंगेशकर
प्रथम तुला वंदितो
गायक - अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट अष्टविनायक
तुज मागतो मी आता
गायिका - लता मंगेशकर
गजानना श्री गणराया
गायिका - लता मंगेशकर
अष्टविनायक तुझा महिमा कसा
गायक - अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश
चित्रपट - अष्टविनायक
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
गायक - पं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा
चित्रपट - अष्टविनायक
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
गायिका - सुमन कल्याणपूर
गणराज रंगी नाचतो
गायिका - लता मंगेशकर
बाप्पा मोरया रे
गायक - प्रल्हाद शिंदे
गणनायका शुभदायका
गायिका - उषा मंगेशकर
बाल भक्तालागी तूचि
गायिका - उषा मंगेशकर
चल साधिका चाल यात्रिका
गायिका - उषा मंगेशकर
माझ्या गणानं घुंगरू हरवलं
गायक - सुरेश वाडकर
सनईच्या सूर कसा
गायक - त्यागराज खांडीलकर, वैशाली सामंत
रचल्या ऋषीमुनींनी
गायिका - लता मंगेशकर
रांजन गावाला गावाला महागणपती
गायिका - राजश्री कुलकर्णी
पार्वतीच्या बाळा
गायक - सूर्यकांत शिंदे
अशी चिकमोत्यांची माळ
गायिका - जयश्री शिवराम
झुळझुळ वाहे पुण्य जळाचा
गायिका - उषा मंगेशकर
गणपतीची नवीन गाणी -
सूर निरागस हो
चित्रपट - कट्यार काळजात घुसली
गजानना गजानना
चित्रपट - लोकमान्य
गजमुखा
चित्रपट - झपाटलेला २
हे लंबोदर
चित्रपट - मोरया
तूच माझी आई देवा
चित्रपट - मोरया
या रे या सारे या
चित्रपट - व्हेंटिलेटर
मोरया मोरया
चित्रपट - दगडी चाळ
मोरया मोरया
चित्रपट - उलाढाल
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
चित्रपट - उलाढाल
हे गजवदन
गायक - सुरेश वाडकर
शब्द - चिं. त्र्यं. खानोलकर
संगीतकार - सलील कुलकर्णी
वेदशास्त्रामाजी
चित्रपट - नवरा माझा नवसाचा