मुंबई : मुंबईच्या बाजारात सोन्याचांदीचे दर वधारले आहेत. दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोनं ७५ हजार ३८० रुपयांत तर एक ग्रॅम चांदी ९२ रुपयांत आणि एक किलो चांदी ९२ हजार रुपयांत मुंबईत उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा परिणाम सोन्याचांदीच्या दरावर झाला आहे.