Sunday, November 16, 2025 09:28:27 AM

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

रेल्वेचं आरक्षण आता दोन महिने आधी करता येऊ शकणार आहे. याआधी ४ महिने आधी आरक्षण करावं लागत होतं

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

नवी दिल्ली : रेल्वेचं आरक्षण आता दोन महिने आधी करता येऊ शकणार आहे. याआधी ४ महिने आधी आरक्षण करावं लागत होतं मात्र आता नव्या निर्णयानुसार दोन महिने आधी रल्वे आरक्षण मिळणार आहे. याचा फायदा लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे. 


सम्बन्धित सामग्री