Friday, December 13, 2024 12:14:00 PM

Hawda-Mumbai Express Accident
हावडा- सीएसएमटी एक्सप्रेस रूळावरून घसरल्याने अपघात

झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे हावडा- सीएसएमटी एक्सप्रेसचे १८ डबे रूळावरून घसरले. झारखंड- बडाबांबो रेल्वेस्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.

हावडा- सीएसएमटी एक्सप्रेस रूळावरून घसरल्याने अपघात

मुंबई : झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे हावडा- सीएसएमटी एक्सप्रेसचे १८ डबे रूळावरून घसरले. झारखंड- बडाबांबो रेल्वेस्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. रेल्वे गाडी रूळावरून घसरल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रूग्णवाहिका आणि बचाव पथक दाखल झाले आहेत. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत.

हावडा- सीएसएमटी एक्सप्रेस रूळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo