Saturday, October 12, 2024 10:36:07 PM

Maratha Reservation
मराठा आरक्षणावर बुधवारी सुनावणी

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

मराठा आरक्षणावर बुधवारी सुनावणी

नवी दिल्ली : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसीअंतर्गत दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. त्या निर्णयाविरुद्ध विनोद पाटील अन् राज्य सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo